About Us

महाराष्ट्रामध्ये अजुनही बऱ्याच नागरीकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती नाही. शासनाच्या विविध योजनांची माहिती आपणापर्यंत सोप्या पध्दतीने पोहोचवावी. जास्तीत जास्त नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा हा या उद्देशाने महायोजना वेबसाईट www.mahayojana.com तयार करण्यात आलेली आहे. काही शंका अथवा सुधारणा असल्यास अभिप्राय जरूर नोंदवा. महायोजना वेबसाईट  www.mahayojana.com आपणास नक्कीच आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे...........धन्यवाद....!महायोजना MAHAYOJANA

Post a Comment